[28/09, 9:07 PM] Shyam Giri Lamjana: गुणवत्ता ही कोणाचीही गुलाम नाही ती एखाद्या झोपडीत अन्सार शेख च्या रुपाने नांदते व कलेक्टरची परीक्षा पास होऊन यशोशिखरावर बसते.पण आपण कमी पडतो ती गुणवत्ता पारखण्याच्या दृष्टीत.कारण जवाहीर सुद्धा कोहीनूर हि-याला प्रथमत: काला पत्थर समजतो.यात हि-याचा काहीही दोष नाही मग तो हिरा एखाद्या सामान्य रुपातल्या असामान्य जवाही-याला सापडतो.कठोर परीश्रम करुन त्याला नावारुपास आणतो.हि-याला हिरा का म्हणतात हे जवाहीर जगाला सांगतो पण त्याच्यामध्ये गर्विष्ठपणा नसतो.
गुरुजी हा जवाहि-याचं काम करतो अचुकपणे परंतु जवळच्या गाजरपारख्यांना त्याची किंमत नसते.फक्त प्रतिष्ठेसाठी हपापलेल्या लोकांना गुरुजी फक्त कामानेच उत्तर देतात याची समज समोरच्याला असते फक्त स्वार्थापोटी कांही वेळ नाटकं सुरु असतात.गुरुजीच्या कामावर विश्वास ठेवावयास हल्ली लोकांना कमीपणा वाटतो.कारण घर बदलले की घराचे वासे सुद्धा बदलतात.
[28/09, 9:07 PM] Shyam Giri Lamjana: समाजातील काही लोक मान सन्मानाला हपापलेले असतात.त्यांच्या ठिकाणी स्वार्थ व अज्ञानाची मुळे खोलवर रुजलेली असतात.गावातील इतर अधिका-यांना तो साहेब म्हणतो.पण कोणालाही न दुखवणा-या गुरुजींच्या नावानं खडे फोडत असतो.अधिका-यांना लाच देऊन कामासाठी हातापाया पडतो पण त्यांच्याच मुलाबाळांना घडविणा-या गुरुजींना वाईट शब्द वापरतो.समाजात ही एक मानसिक विकृती पसरत आहे.गुरुजीकडे साधी टु व्हिलर आली की त्याला वाईट वाटते व एखाद्या गुरुजीकडे फोर व्हिलर आली की त्याचा तीळपापड होतो.गुरुजी सुखात आहेत याचीच त्याच्या मनात सतत सल असते.पण गुरुजींना आपण नीट का नाही बोलतो ? याचे त्याला काहीच वाटत नाही.
समाजात गुरुजींनी करोडो लोकांना घडवुन त्यांचे जीवन उज्ज्वल केले आहे.गुरुजीबद्दल आपण सदैव आदरचं बाळगला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा